Thursday, August 21, 2025 12:22:41 AM
गृहयुद्धाने होरपळलेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या म्यानमारवर निसर्गाचे तडाखे कोसळले आहेत. शुक्रवारी म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण देश हादरला.
Samruddhi Sawant
2025-03-29 09:23:36
पंतप्रधान मोदींनी थायलंडला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भारतीय दूतावासाने थायलंडमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांबद्दल चिंता व्यक्त केली असून एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.
Jai Maharashtra News
2025-03-28 17:28:15
यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड जिओसायन्स सेंटरने सांगितले की दुपारचा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला आणि त्याचे केंद्र शेजारच्या म्यानमारमध्ये होते.
2025-03-28 14:39:28
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही भूकंपांची तीव्रता 7 किंवा त्याहून अधिक होती.
2025-03-28 13:07:39
दिन
घन्टा
मिनेट